‘सरसेनापती’च्या संचालक मंडळात कुटूंबाबाहेरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा समावेश असल्यास उमेदवारी मागे घेतो : समरजितसिंह घाटगे
संचालक मंडळ जाहीरपणे सांगण्याचे धाडस मुश्रीफांनी दाखवावे मुरगूड ( शशी दरेकर ) : दीर्घ मुदत कर्ज म्हणजे काय? हे मुश्रीफ साहेब यांना चांगले माहित आहे. तरीही स्वार्थी राजकारण आणि दिशाभूल करण्यात पटाईत असलेल्या शाहू साखर कारखान्यावरील कर्जाबद्दल बोलणा-या हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे जाहीर करावीत.त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त जर … Read more