पंडीत जवाहरलाल नेहरू उर्दु मराठी शाळेला इमारत व पठांगण साठी आंदोलन
कागल : कागल शहरामध्ये १९५७ साली स्थापन झालेल्या पंडीत जवाहरलाल नेहरू उर्दु मराठी शाळेला आजतागायत ६७ वर्षापासून जागा मिळालेली नाही. त्यासाठी नगरपरिषदेने गट नंबर ३८५ पैकी १० गुंठे जागा इमारत व पठांगण साठी मिळावी या करिता ब-याच वर्षापासून मुस्लीम बांधवांनी मागणी केली आहे व कागल मुस्लीम कब्रस्थान येथील आमच्या समाजाची दिड एकर जागेवर नगरपरिषदेने अनाधिकृत … Read more