मुरगूडमध्ये राजर्षि शाहूच्या होम मिनिस्टर स्पर्धेत सौ. सुजाता चौगले मानाच्या पैठणी व चांदीचे पैंजणाच्या मानकरी
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित होम मिनिस्टरमध्ये सौ सुजाता संभाजी चौगले या प्रथम क्रमाकाने मानाच्या पैठणी साडीच्या व चांदीच्या पैंजणाच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेतील दुसरा व तिसरा क्रंमाक अनुक्रमे सौ जयश्री श्रेयस देवडकर व सौ अश्विनी गजानन पाटील यांना मिळाला .त्यांना बनारसी साडी चार भार … Read more