मारूती चौगले यांचा ‘ सोन्या ‘ बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी उत्तरकार्य विधीसह अन्नदान
मुरगूड ( शशी दरेकर ): चौगले कुटूंबाची प्राणीमात्रावर असाणाच्या प्रेमाची प्रचिती मुरगूड येथील देशमुख कॉलनीत राहणाऱ्या मारूती शंकर चौगले या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक बनलेल्या व त्याच्यावर जिवापाड प्रेम करीत असलेल्या ‘ सोन्या ‘ नावाच्या बैलाचा मृत्यू झाला. सारे कुटुंब शोकाकुल झाले. त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज (दि – १० ) रोजी फोटो पूजन … Read more