राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबला व्हॉलीबॉल प्रदान
मुरगूड ( शशी दरेकर ) : राधानगरी पंचायत समितीत अभियंता म्हणून कार्यरत असलेले येथील विनायक शशीकांत पाटील यांनी राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबला ५ हजार किंमतीचे व्हॉलीबॉल प्रदान केले आहेत. यावेळी व्हॉलीबॉल प्रशिक्षक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर म्हणाले, राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लब गेली २५ वर्षे कार्यरत आहे. क्लबच्या माध्यमातून विविध वयोगटातून मुलांच्या व मुलींच्या संघानी प्रत्येकी चारवेळा राज्यस्तरीय … Read more