अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपाध्यक्षपदी मिरासाहेब मगदूम
करवीर काशी फौंडेशनच्या वतीने सत्कार. कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपाध्यक्षपदी सुसंस्कार शिक्षण संस्थेचे संस्थापक मिरासाहेब मगदूम यांची निवड करण्यात आली, याबद्दल करवीर काशी फौंडेशनचे मासिक बैठकीत सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक बाळासाहेब गवाणी-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी साने गुरुजी सामाजिक संस्थेचे चंद्रसेन जाधव होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सुनीलकुमार सरनाईक यांनी प्रास्ताविक केले.श्री. … Read more