कारची धडक चुकविण्यासाठी एसटी दुभाजकावर
कागल / प्रतिनिधी : वॅगनर कार ची धडक चुकविण्यासाठी एसटी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र बसचे नुकसान झाले.हा अपघात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पूना- बेंगलोर महामार्गावर लक्ष्मी टेकडी येथे झाला. झालेला अपघात हायवे पोलिसांच्या मुळेच झाला असल्याचे बसचालकाने बोलून दाखवले. अपघाताची नोंद कागल पोलिसांत झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार … Read more