मुरगूड मधील अनिल देवळे यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती
व्हॉलीबॉल च्या जोरावर यश मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अनिल अशोक देवळे यांना नुकतीच पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे.सद्या नवी मुंबई येथे ते कार्यरत आहेत. अनिल देवळे याना शालेय वयापासून व्हॉलीबॉल खेळाची आवड होती.सन १९९४ मध्ये महाराष्ट्र संघाकडून त्यांनी तामिळनाडू येथे सहभाग नोंदवला.१९९७ ते २००० … Read more