विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा

१८ वर्षानीं एकत्र : कंठ दाटला … आठवणींचा बांध फुटला … उर भरला …. ! मुरगूड ( शशी दरेकर ) : १८ वर्षांनी शालेय जीवनातील सर्व मैत्रिणी एकत्र आल्या होत्या. सर्वांची मी पणाची कवचकुंडले गळून पडली होती .प्रदीर्घ काळानंतर भेटलेल्या मैत्रिणींचा मग जुन्या आठवणींचा जणू बांधच फुटला . विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूल च्या २००५ – … Read more

Advertisements

मुरगूडच्या शहर ज्येष्ठ नागरिक संघाची १४वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील ज्येष्ठ नागरिक संघाची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या वर्धापन दिनी नुकतीच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे होते.       संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दिपप्रज्वलन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले . संघाचे उपाध्यक्ष पी. डी. मगदूम यांनी स्वागत केले तर जयवंत हावळ यांनी मयत सभासदांना श्रध्दांजली वाहण्याचा व … Read more

गुलाब गल्लीतील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर पुरवठा कार्यालयाची कारवाई

अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गुलाब गल्ली येथील कपिल मिठारी यांच्या घरातील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून 15 घरगुती वापराचे एलपीजी (LPG) सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी … Read more

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 17 ते 31 मे पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : सन 2024-25 वर्षाकरीता यापूर्वी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. सद्यस्थितीत सामाजिक वंचित घटक (SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC, SBC), आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटीत तसेच विधवा महिलांचे पाल्य, अनाथ, दिव्यांग, एच.आय.व्ही. किंवा कोव्हीड प्रभावित बालके … Read more

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सन 2024 चे ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर

पोंभुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा आज संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर कुटूंबिय यांच्या संयुक्त सहकार्याने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 178 व्या … Read more

उपप्राचार्य रविंद्र शिंदे यांचा घरगुती स्वरूपात सेवानिवृत्ती बद्दल सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल  जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज विभागाकडे सहाय्यक शिक्षक, उपप्राचार्य आणि माध्यमिक  विभागाकडे उपमुख्याध्यापक या क्रमाने 32 वर्ष सेवा बजावल्या नंतर नुकतेच रविंद्र शिंदे सर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती समारंभ शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा स्टाफ व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सेवा निवृत्ती … Read more

बस्तवडे येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू

कागल : कागल तालुक्यातील बस्तवडे बंधारा येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, तर एकाचा शोध सुरू आहे. ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. आणुर गावाच्या यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आलेले नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाला. जितेंद्र विलास लोकरे … Read more

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत सूचना कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीत दिल्या. मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्सून काळात पडणारा पाऊस, संभाव्य … Read more

करनूर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

तब्बल २२ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा कागल(विक्रांत कोरे) : विद्यामंदिर करनूर (ता. कागल) या जिल्हा परिषदेच्या सरकारी प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवी वर्गातील सन २००१-०२ या सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल २२ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा रंगला. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक के.डी.पाटील हे होते. प्रारंभी रणजीत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. … Read more

विद्यार्थी जीवनात गुणांसोबत सद्गुणांचा देखील संस्कार महत्वाचा – चंद्रकांत माळवदे

‘परिवर्तन’ मार्फत निरपेक्ष भावनेने आयोजित केला जाणारा ‘शिदोरी’ उपक्रम जीवनाला दिशा देणारा.! ‘शिदोरी’ उद्घाटन प्रसंगी निवृत्त शिक्षक, प्रवचनकार ह.भ.प. चंद्रकांत माळवदे सर यांचे प्रतिपादन मुरगूड ( शशी दरेकर ) : परिवर्तनच्या शिदोरी शिबिराचे उद्घाटन प्रतिवर्षी एका सज्जन व्यक्तिमत्वाच्या हस्ते केले जाते.मुरगुड येथील ह.भ.प. चंद्रकांत माळवदे सर असेच एक सज्जन, सात्विक, मृदू व आदर्श व्यक्तिमत्व, त्यात सरानी … Read more

error: Content is protected !!