जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 121 उमेदवार निवडणूक लढविणार 80 उमेदवारांची माघार

कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 121 उमेदवार निवडणूक लढविणार असून 80 उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणूक लढवित असणाऱ्या उमेदवारांची मतदार संघनिहाय नाव, पक्षाचे नाव व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे. 271- चंदगड विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे नाव, पक्ष व चिन्ह 1.कुपेकर-बाभुळकर नंदाताई ऊर्फ नंदिनी, (नॅशनेलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार), तुतारी वाजवणारा माणूस 2.कांबळे … Read more

निरंजन दूध संस्थेच्या विकासात सौ पूजा माने यांचे मोलाचे योगदान: प्रा. सुरेश डोणे

कागल (प्रतिनिधी): निरंजन दूध संस्था सौंदलगा (ता. निपाणी) या संस्थेच्या कार्याचा आदर्श इतर संस्थाने घ्यावा असे प्रतिपादन प्रा.सुरेश डोणे यांनी केले. ते संस्थेच्या दिवाळी बोनस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. विवेक माने होते.          प्रा. सुरेश डोणे पुढे म्हणाले की, निरंजन दूध संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूजा योगेश माने … Read more

बाळकृष्ण सणगर यांचे चित्रांचे प्रदर्शन

कागल : कागल येथील हौशी चित्रकार श्री बाळकृष्ण ज्ञानदेव सणगर ( सध्या रा.  नेहरु नगर,कोल्हापूर) यांच्या ऑइल कलर मधील चित्रांचे प्रदर्शन सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 ते बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 2024 या कालावधीत कोल्हापुरातील राजर्षी  शाहू स्मारक भवन येथे भरविण्यात येणार आहे. वयाच्या 85 व्या वर्षीही बाळकृष्ण सणगर  हे विविध प्रकारची चित्रे रेखाटत आहेत.           … Read more

मुरगूड नागरी सह. पतसंस्थेचा मुरगूडमध्ये शानदार उदघाटन सोहळा संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे सरपिराजी रोड, बँक ऑफ इंडीया शेजारील इमारतीमध्ये ” मुरगूड नागरी ” सहकारी पतसंस्थेचा शानदार उदघाटन सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय प्रवचनकार ह . भ .प. डॉ . श्रीकृष्ण देशमुख ( काका ) यांच्या शुभहस्ते फित कापून हा उदघाटन सोहळा पार पडला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. … Read more

चुलत जाऊबाईने केली फसवणूक, दीड लाखांची फसवणूक

गोकुळ शिरगाव(सलीम शेख): कंदलगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. माया कृष्णात पाटील यांना त्यांची चुलत जाऊबाई सुप्रिया अमर पाटील यांनी फसवले आहे. लग्नात दिलेले सोन्याचे दागिने नकली असल्याचे उघडकीस आले आहे. माया पाटील यांनी सुप्रियाला लग्नात अडीच तोळ्यांचा नेकलेस, दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार आणि साडेतीन तोळ्यांचा राणी हार दिला होता. नंतर यापैकी नेकलेस आणि राणी … Read more

थकीत वीज बिल मागितले म्हणून केली मारहाण

मोबाईल ही फोडला कागल (विक्रांत कोरे) : थकीत वीज बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या वीज तंत्रज्ञास शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. मोबाईलची मोडतोड केली. म्हणून कागल पोलीस ठाण्यात वीज मंडळाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना बेलवळे खुर्द तालुका कागल येथे सकाळी 11 वाजण्या सुमारास घडली. कृष्णात महादेव पाटील राहणार बेलवळे खुर्द तालुका कागल असे … Read more

कागलच्या प्रताप नागरी पतसंस्थेचा 12 टक्के लाभांश घोषित

कागल : जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या प्रताप नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना दीपावलीचे औचित्य साधून 12 टक्के लाभांश (डिव्हीडंट) तसेच सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देखील दिला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बिपीन यशवंतराव माने यांनी दिली         यावेळी उपाध्यक्ष विजय मंत्री, व्यवस्थापक  व्ही टी  पाटील,  संचालक सुनील माळी, संजय … Read more

कागल अपघातात एक मयत

कागल(विक्रांत कोरे): भरधाव वेगाने मोटरसायकल चालवून रस्त्यावरील घोड्याला ठोकरले .याअपघातात मोटरसायकल वरील इसम गंभीर जखमी होऊन मयत झाला .ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास, कागल-निढोरी मार्गावर, बामणी येथे घडली .तानाजी चंद्रकांत हजारे, वय वर्षे – 61 ,राहणार- मडिलगे खुर्द ,तालुका -भुदरगड, जिल्हा -कोल्हापूर, सध्या राहणार- प्राध्यापक कॉलनी जवळ, कृष्णराव सोसायटी, आपटे नगर ,कोल्हापूर. असे मयत … Read more

नवाळे समूहाच्या दूधसंस्थेच्या बोनस वाटप

पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द येथील नवाळे समूहाच्या दूध संस्थेच्या बोनस वाटप कार्यक्रम संपन्न झाला .समूहाच्या वतीने श्री इंदिरा सहकारी दूध संस्था, श्री कृष्णामाई महिला दूध संस्था ,आणि अशोकराव नवाळे दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक व कर्मचारी यांना उच्चंकी बोनस वाटप संस्थेच्या संस्थेचे अध्यक्ष अशोक नवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेमार्फत म्हैस  दूध खरेदीवर … Read more

गोकुळ शिरगाव येथे भीषण बस दुर्घटना, एकाचा मृत्यू

गोकुळ शिरगाव:(सलीम शेख) – पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव येथे शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास एका खासगी बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एक प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी प्रवासी बेळगावहून कोल्हापूरकडे जात होते. मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष … Read more

error: Content is protected !!