युवकांनी व्यसनापासून दूर राहावे:- सा . पो . नि . ज्ञानदेव वाघ
मुरगूड ( शशी दरेकर ) – युवकांनी व्यसनापासून दूर राहावे. ‘आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी निकोप विचार आणि शरीरयष्टी असली पाहिजे.’ असे मत गगनबावडा पोलीस ठाण्याचे सा. पो. नि. ज्ञानदेव वाघ यांनी मांडले. ते पद्मश्री ” डॉ.ग.गो. जाधव महाविद्यालय, ” गगनबावडा येथे “आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ “विरोधी दिनानिमित्त* घेतलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. टी.एम.पाटील … Read more