कागल विधानसभा साठी जोरदार चुरशीने मतदान
कागल / प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदार संघात किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. कागल विधानसभा मतदारसंघात सरासरी 81 टक्के मतदान झाले. मतदारा च उत्साह असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मतदान शांततेत चालू होते. मतदारसंघात मतदान करण्यासाठी सकाळपासूनच चुरस दिसत होती. मतदान केंद्रासमोर महिलांच्या रांगा अधिक होत्या. लिंगनूर दुमाला येथील … Read more