धान व नाचणी विक्रीकरिता 30 एप्रिल पर्यंत नोंदणी करावी

कोल्हापूर, दि. 18 : ज्या शेतक-यांनी हंगाम 2021-22 मध्ये धान (भात) व नाचणी पिकाची रब्बी हंगामात लागवड केली आहे. तशी सातबा-यावर ऑनलाईन रब्बी लागवडीची नोंद आहे व त्यांना त्यांचा माल हमीभाव केंद्रावर विक्री करायचा आहे, अशा शेतक-यांनी दिनांक 30 एप्रिल 2022 पूर्वी विक्रीकरिता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केले आहे. पणन हंगाम 2021-22 … Read more

Advertisements

कृषि अवजारे (Agricultural implements) बँकसाठी ऑनलाईन मागणी नोंदविण्याचे आवाहन

कोल्हापूर : कृषि विभागामार्फत राज्य शासनाचे mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित असून शेतक-यांचे मागणी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांचे अर्ज या पोर्टलवर स्विकारण्यात येतील. सर्व साखर कारखाने / बचत गट / आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी कृषी अवजारे बँकसाठी ऑनलाईन मागणी नोंदविण्याचे आवाहन … Read more

भारत बंद ला कागल मध्ये अत्यल्प प्रतिसाद

एस टी स्टॅन्ड येथे केंद्र सरकार चा निषेध कागल(एस सणगर): केंद्र शासनाने केलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज, एस.टी.स्टॕड, कागल येथे निषेध करुन निदर्शने करण्यात आली,या आंदोलनात राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी, महाविकास आघाडी, शेतकरी संघटना व शिवराज्य मंच या संघटनेनी सहभाग घेवून केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी … Read more

लाकडी बैलगाड्या होताहेत दुर्मिळ

Bullcart

शेती व्यवसाय़ात ट्रॅक्टरचा वापर वाढला; बैलजोड्यांचीही संख्या घटली साके (सागर लोहार) : राजा सर्जाची घुंगरांचा आवाज करत डौलाने धावणारी जोडी…मामाचा गाव…मातीचा रस्ता…चाकांची खडखड…मुलांचा जल्लौष…त्यावर धावणारी प्रदुषणरहित बैलाची गाडी… ग्रामीण भागात वाहतुकीचे महत्त्वाचे साधन व पर्यायाने तेथील अर्थव्यवस्थेचा एक भाग असलेली ही बैलगाडी आता काळाच्या ओघात इतिहासजमा होण्याच्या मार्गावर धावत आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.शेता … Read more

कागलमध्ये इस्राईल तंत्रज्ञानावर शेती कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभिनव प्रयोग

Innovative experiments for students of the School of Agriculture on Israeli technology in Kagal

वर्षाला दोन एकरात दहा लाखाचे उत्पन्न व्हनाळी(सागर लोहार) : कागलच्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय या ठिकाणी इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित आंबा पेरू चिक्कू सीताफळ नारळ अशा झाडांची लागवड करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान मिळाली पाहिजे या हेतूने संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैय्या माने व सुनील माने यांनी दिड एकर जमिन … Read more

error: Content is protected !!