मुरगूडच्या नवमहाराष्ट्र मंडळातर्फे म्हामद्याचा कार्यक्रम
दोनशे भाविकांना महाप्रसाद वाटप मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड-येथील विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणा-या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे, आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ असलेल्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोहळ्यात दिवेघाट ते सासवड पायीचालत श्रद्धाभावपूर्वकपणे सामील होऊन परतलेल्या नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील दोनशे भाविक, भक्तांना म्हामद्याचा(महाप्रसाद वाटपाचा) कार्यक्रम केला. गेली पंधरा वर्षांपासून हा उपक्रम मंडळातर्फे अतिशय पवित्र … Read more