सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना आणि त्याच्या मागील घटकांना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी मुरगूडकरांची मागणी
मुरगूड (शशी दरेकर) : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घुण हत्या करण्यात आली . या हत्तेतील आरोपींना आणि त्याच्या मागे असणाऱ्या संबंधित घटकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगुड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना संकेत भोसले यांनी सांगितले की युवा सरपंच ज्यांचा मराठा आंदोलनामध्ये … Read more