गोरंबे घाटात पेटत्या कंटेनरचा थरार, कागल निढोरी मार्गावरील घटनाआगीत लाखोंचे नुकसान
कागल (विक्रांत कोरे): कागल – निढोरी राज्यमार्गावर गोरंबे ता.कागल हद्दीतील वाघजाई घाटात पेटत्या कंटेनरचा थरार पहायला मिळाला. आगीत कंटेनरचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोवा येथून पंजाबकडे कंटेनर निघाला होता.केमिकल वाहतुक करणारा दिल्ली हुबळी रोडलाईन्सचा कंटेनर क्रमांकआर.जे.१४ जी.क्यू ८४५०,हा बुधवार (दि.6) रोजी सकाळी 9.00 वाजता गोरंबे ता.कागल … Read more