स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मुरगूड नगरपरिषदेचा पुन्हा एकदा रोवला झेंडा

मुरगूड ( शशी दरेकर ) : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ कचरा मुक्त शहर मानांकन व हागणदारी मुक्त शहरामध्ये मुरगूड नगरपरिषदेने उच्चतम कामगिरी करुन देशात २०३५ शहरांपैकी २६ वा व २० हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटा मध्ये राज्यात १६३ शहरांपैकी ४ था क्रमांक पटकावुन आपल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये योगदान अभादित केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ २५ मार्च ते … Read more

Advertisements

Air India flight crash pilot अहमदाबाद विमान अपघाताबाबत वैमानिकांच्या भूमिकेशी संबंधित अहवाल भारताने फेटाळला

अहमदाबाद: गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताबाबत वैमानिकांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा दावा करणारा अहवाल भारताने फेटाळून लावला आहे. विमान अपघात अन्वेषण विभागाने (AAIB) याबाबत स्पष्टीकरण दिले असून, Air India flight crash pilot वैमानिकांवर दोषारोप करणारे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ … Read more

कोल्हापुरात ‘100 दिवस 100 शाळा’ रस्ता सुरक्षा उपक्रमाला व्यापक यश

परिवहन विभाग व शाळा प्रशासनाचा सक्रिय सहभाग कोल्हापूर, दि. 17 : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘100 दिवस 100 शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम जोमाने सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांच्या समन्वयाने ही मोहीम राबविली जात आहे. यात हेल्मेटचा वापर, रस्ता चिन्हे, अपघातग्रस्तांना मदत, पादचारी व सायकलस्वार … Read more

जप्त स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव सूचना

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी क्र. 3 इचलकरंजी कोर्ट यांच्या आदेशानुसार, श्री. दिलीप अर्जुना काजळे, रा. 17/ब, ई वॉर्ड, 1 ली गल्ली, विक्रमनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांच्याकडून एकूण रक्कम रु. 17,19,572/- (रक्कम रुपये सतरा लाख एकोणीस हजार पाचशे बहात्तर फक्त) इतकी रक्कम वसूल करण्याकरिता त्यांची मौजे उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील … Read more

कागल नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये १२ वा क्रमांक

नागरिकांच्या सहकार्याने यश कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अभियानांतर्गत २० हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देशातील १५८५ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १२ वा क्रमांक पटकावून ३ स्टार दर्जा आणि Odf++ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशाचे श्रेय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शहराला मिळाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमध्ये शहरातील … Read more

मुरगूड नगरपरिषदमध्ये ” नमस्ते दिन ” उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत नॅशनल अॅक्शन फॉर मेकॅनाइज्ड गॅनिटेशन इकोसिस्टीम योजनेच्या अनुषंगाने १६ जुलैला “नमस्ते दिन” साजरा केला जातो. या दिनानिमित्त सफाई कर्मचा-यांची सुरक्षा व प्रतिष्ठा सुनिश्चित केली जाते. मुरगूड मुख्याधिकारी अतिश वाळूंज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी नमस्ते दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांना सुरक्षेच्या उपकरणांचे … Read more

pm kisan samman nidhi 20th installment पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता १८ जुलै रोजी मिळण्याची शक्यता

PM kissan

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा PM Kisan Samman Nidhi Yojana (PMKSNY) २० वा हप्ता लवकरच ९.८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. बिहारमधील मोतिहारी (पूर्व चंपारण) येथे १८ जुलै रोजी होणाऱ्या एका मोठ्या सार्वजनिक सभेत पंतप्रधान मोदी याची घोषणा करतील अशी माहिती समोर येत आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी … Read more

मुरगूड शहरातील जलकुंभ पाणी साठवण क्षमता वाढवा नागरिकांची मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड शहरात बार कॉलन्यातील नऊशे  नळ कनेक्शन एक लाख लिटरच्या जलकुंभाद्वारे जोडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना अल्प व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.  त्याऐवजी चार ते पाच लाख लिटर क्षमतेची साठवण क्षमता असणारे जलकुंभ करावेत अशी मागणी नागरिकांनी नगर परिषदेकडे  केली आहे.           शहरात नऊ कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. पालिकेचे ढिसाळ नियोजन व … Read more

मुरगुडात नगरपालिकेच्या ‘अरी वर्क’ प्रशिक्षणाला महिलांचा उस्पूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड :’अरी वर्क’ प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थी महिलांसमवेत तज्ञ प्रशिक्षिका विदुला  देवेकर मुरगूड नगरपरिषद मुरगूड (महिला व बालकल्याण विभाग व  दिनदयाळ आजीविका अभियान) मार्फत शहरातील महिलांसाठी १५ दिवसाचे मोफत आरी वर्क प्रशिक्षण देण्यात आले. सलग १५ दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत झालेल्या शहरातील दोनशे महिलांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.   … Read more

HSRP नंबर प्लेट फसवणूक: बनावट वेबसाईटचा सुळसुळाट, गूगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

कागल, महाराष्ट्र: महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बंधनकारक केल्यानंतर, ऑनलाइन नोंदणी आणि पेमेंटसाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या संधीचा गैरफायदा घेत काही फसव्या वेबसाईट्सनी नागरिकांना लुबाडण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः, www.bookhighsrp.com ही बनावट वेबसाईट गुगल सर्चवर पहिल्या क्रमांकावर येत असल्याने अनेक नागरिक या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. मिळालेल्या … Read more

error: Content is protected !!