प्राथमिक शिक्षक बँकेकडून मुरगूडच्या राजू चव्हाण यांना आदर्श सेवक पुरस्कार प्रदान
मुरगूड ( शशी दरेकर ) : प्राथमिक शिक्षक बँकेकडून मुरगूड येथील राजू चव्हाण यांना आदर्श सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.कामगार दिनानिमित्त घेण्यात आलेला कामगार पुरस्कार दिन निमित्त कोल्हापूर येथील प्रधान कार्यालयात झालेल्या सेवक पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन बाजीराव कांबळे होते. कार्यक्रमासाठी व्हाईस चेअरमन लगारे सर, उपस्थित होते. शिक्षक बँकेचेप्रभारी एम .डी. संतोष काळेसो, यावेळी संचालक … Read more