सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मिलरोलर पूजन उत्साहात

नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट… कागल : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नवव्या गळीत हंगामासाठीचे मिल रोलर पूजन केले. या हंगामात एकूण नऊ लाख टन ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे असे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले यावर्षी पाऊसमान चांगले असून कारखान्याची हंगामपूर्व कामे वेळेत करून नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. … Read more

Advertisements

कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

जयंतीनिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीचे पूजन कागल, दि. ३: कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची जल्लोषी मिरवणूक निघाली. येथील बसस्थानकाजवळ या मिरवणुकीची सुरुवात माझ्या हस्ते पूजनाने झाली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, संजय ठाणेकर, बाबुराव पुंडे, … Read more

श्री. राम दूध व्याव. संस्थेच्या चेअरमनपदी भिकाजी सुतार

कागल(विक्रांत कोरे): करनूर रामकृष्णनगर ता.कागल येथील माजी आमदार व अन्नपूर्णा शुगर जागरी वर्क्स चे अध्यक्ष संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली श्री. राम व्यवसायिक दूध संस्थेच्या चेअरमनपदी भिकाजी आनंद सुतार तर व्हा. चेअरमन पदी भगवान आत्माराम सुदर्शनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी चेअरमन बाहुबली सूर्यवंशी होते. चेअरमन पदासाठी भिकाजी सुतार यांचे नाव अरविंद … Read more

अभय योजना २०२२ बाबत मॅक मध्ये चर्चासत्र संपन्न

कागल(विक्रांत कोरे) : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभय योजना २०२२ बाबत जागृती करणेकरिता करदाते, कर सल्लागार, थकीत व्यापारी व उद्योजक घटकांना माहिती व्हावी या अनुषंगाने मॅक व वस्तु व सेवा कर विभाग कोल्हापूर यांच्या वतीने मॅक येथील “कै.रामप्रताप झंवर सभागृह” येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. सदर चर्चासत्रत स्वागत व मनोगत मॅक चे अध्यक्ष संजय पेंडसे … Read more

‘अन्नपुर्णा’ चे अडीच लाख गाळपाचे उदिष्ठ

मिल रोलरचे पुजन प्रसंगी चेअरमन संजयबाबा घाटगें ची माहिती व्हनाळी(सागर लोहार): केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याचे गळीत हंगाम तयारी अंतर्गत मिलरोलर चे पूजन अक्षय तृतीयाच्या शुभ मुर्हतावर करण्यात आले. अन्नपुर्णा शुगर कारखान्याची आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू आहे या वर्षी पूर्ण कार्यक्षमतेने सुमारे अडीच लाख मेट्रीक टन गाळप करन्याचे … Read more

प्रा. बुगडे यांचा सेवानिवृत्तीनंतरचा वेळ समाजकार्यास वाहून घेण्यास उपयोगी पडेल – गजाननराव गंगापूरे

मुरगूड ( शशी दरेकर ) – सेवानिवृत्तीनंतरची वेळ प्राचार्य बुगडे यांना समाजकार्यास वाहून घेण्यासाठी उपयोगी पडेल . त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून ज्येष्ठत्वाचे श्रेष्ठत्व निर्माण करावे असे प्रतिपादन जय शिवराज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा .गजाननराव गंगापुरे यांनी व्यक्त केले . ते शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी आर बुगडे यांचे सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार शुभेच्छा समारंभ … Read more

भूमी सुपोषण व संरक्षण जनअभियानाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूकडून कौतुक

नवी दिल्ली : “भूमी सुपोषण व संरक्षण जन अभियानासंदर्भात दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती भवनात कार्यक्रम” दिनांक 2 मे 2002 रोजी माननीय महामहीम उपराष्ट्रपती यांच्या भवनात भूमी सुपोषण व संरक्षण अभियानाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमासाठी देशाचे उपराष्ट्रपती माननीय एम व्यंकय्या नायडू, परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, चेअरमन श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी, माननीय नरेंद्र सिंह तोमर, मंत्री, कृषी … Read more

कागल शहरात शिवजयंतीच्या मिरवणूकांचा जल्लोष

कागल, दि. ३: कागल शहरात विविध मंडळांनी साजऱ्या केलेल्या शिवजयंतीच्या मिरवणूकाचा अमाप उत्साह होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. शिवजयंती उत्सवाच्या या जल्लोषात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही समरस झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही झाले शिवजयंतीच्या जल्लोषात समरस…… सुरवातीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंबी गल्ली येथील के. बॉईज मंडळाच्या शिवजयंती उत्सवात … Read more

साके परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी 

व्हनाळी(वार्ताहर) : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साके परिसरात  मोठ्या उत्साहात  शिवज्योतीचे स्वागत, शिव प्रतिमेची मिरवणुक, प्रतिमा पूजन, भाषण रांगोळी स्पर्धा अशा विविध उपक्रमाव्दारे साजरी करण्यात आली. पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतिचे पुजन माजी सैनिक शशिकांत पाटील यांनी केले. तर शिवप्रतिमेचे पुजन राजू सातुसे, मच्छिंद्र पाटील, किरण पाटील, संतोष ससे यांच्या हस्ते करण्यात … Read more

वाघापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. जयश्री जठार

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ जयश्री प्रकाश जठार यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली निवड समितीच्या अध्यक्षपदी सरपंच सौ. जयश्री दिलीप कुरडे होत्या यावेळी मावळत्या उपसरपंच सौ शुभांगी कांबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी जठार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी सरपंच जयश्री कुरडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार … Read more

error: Content is protected !!