प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरगूड मधील जवाहर रोडवरील खड्ङ्यात वृक्षारोपन
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मधील जवाहर रोड ‘झिंदाबाद ‘असे थोडे उपहासाने म्हणण्याची वेळ आली आहे. याची कारणे सुध्दा तशीच आहेत. एक तर हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे.मुरगूड मध्ये येणारी सर्व प्रकारची वाहने या रस्त्याने ये -जा करतात . हा रस्ता खड्ड्यांनी इतका व्यापला आहे की प्रसिद्ध विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर … Read more