बातमी

बाचणी बंधारा पाण्याखाली

बाचणी(तानाजी सोनाळकर): कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाने सुरवात केली असून, सलग चार दिवस संततधार पावसामुळे बाचणी धरण भरले व बंधारा पाण्याखाली गेला असलेने , वाळवा – बाचणी कोल्हापूर मार्गांवरील वाहतूक ही नुकताच कोसळणाऱ्या पावसामुळे बाचणी – कोल्हापूर वाहतूक यामार्गे पूर्ण बंद झालेली आहे.

त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश नागरिकांना देण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *