कुबेर डेव्हलपर्स च्या मदतीने बस स्थानक परिसर होणार हिरवागार
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड येथील बस स्थानक परिसरामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते त्याचबरोबर सांडपाण्याद्वारे येणारी दुर्गंधी देखील पसरली होती यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवासांना याचा खूपच त्रास होत होता . हा होणारा त्रास ओळखून बस स्थानकाच्या परवानगीने येथील कुबेर डेव्हलपर्स यांनी येथे परिसरातील रिकाम्या जागी बगीच्या फुलवण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार 225 … Read more