देशातील लैंगिक अत्याचारांचा व हिंदुत्वावरील टीकेचा मुरगूड मध्ये जाहीर निषेध
मुरगूड ( शशी दरेकर) : देशातील लैंगिक अत्याचार व कोल्हापूरात हिंदुत्वा वर काढलेल्या अपशब्दांचा मुरगूड येथे युवा संघटनांनी जाहीर निषेध केला. कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. बदलापूर येथील शाळेत लहान बलिकांवरील लैंगिक अत्याचार तसेच शिये येथे नराधमाने दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या गंभीर निर्दयी … Read more