लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शरीरसंबंध
मुलगी अल्पवयीन, तरुणास अटक कागल (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला लॉजवर नेवून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. हा प्रकार आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कागल येथे घडला. आरोपीसह लॉज मालकास, कागल पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे. उन्मेश अनिल शिंदे वय वर्षे 19, … Read more