मुरगूड येथील जवाहर रोडवरील रस्त्याच्या पॅचवर्कला नागरिकांचा विरोध
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा ! मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातून तुकाराम चौक ते जवाहर रोड पर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्कच्या कामास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध करीत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण ताबडतोब करण्याची मागणी केली . अन्यथा लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे . येथील कापशी रोडशी जोडल्या गेलेल्या व मुरगूड निपाणी सी … Read more