सरवडे येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पादुकांचे भव्य स्वागत
जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूल सरवडेच्या बालचमुनी संतांच्या वेगवेगळ्या वेषभूषा ठरल्या लक्षवेधी मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता . राधानगरी येथे संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांचे भव्य स्वागत करण्यात आले. या दिव्य सोहळ्यामध्ये “जिज्ञासा” प्री-प्रायमरी स्कूल, सरवडे/̊सावर्डेच्या बालकांचा वारकरी संप्रदायातील सर्व संताच्या वेशभुषेमुळे प्रत्येकांचे लक्ष वेधले. विठ्ठल रुक्मीणी, भक्त पुंडलीक, संत तुकाराम महाराज, संत … Read more