खड्डे बुजवण्याचे काम थांबले, नव्याने होणार ४० फुटांचा रस्ता

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील नाका नंबर एक समोर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले होते तसेच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साठल्यामुळे मुरगुड शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी या खड्ड्यामधूनच प्रवास करावा लागत होता. आज त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार आल्याचे समजतात नागरिकांनी हे काम बंद पाडून या ठिकाणी पूर्ण 40 फुटाचा रस्ता करण्याची मागणी केली यानंतर … Read more

Advertisements

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ५३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ५३ दिनांक १५-०९-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २६ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

कागल पालिकेच्या उर्दू – मराठी शाळेसाठी शासनाकडून जागा मंजूर

मुस्लिम जमियतने मंत्री हसन मुश्रीफ यांचे मानले आभार कागल / प्रतिनिधी – कागल येथील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेसाठी अत्यंत मर्यादित जागा उपलब्ध होती. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अथक व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उर्दू मराठी शाळेसाठी तसेच वसतिगृहासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुस्लिम  जमियतच्यावतीने मंत्री मुश्रीफ यांचे पत्रकार … Read more

खास नवरात्र निमित्त कागल आगार राबवणार नवदुर्गा दर्शन व्यवस्था

कागल : नवरात्र उत्सवानिमित्त कागल आगारामार्फत दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नागरिकांसाठी नवदुर्गा दर्शनची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवेमुळे भक्तांना कागल आणि परिसरातील प्रमुख देवी मंदिरांना सहज आणि सुरक्षितपणे भेट देता येणार आहे. कागल आगाराने लक्ष्मी मंदिर कागल, उजळाई देवी, यमाई, अम्बाबाई कोल्हापूर, तुळजाभवानी कोल्हापूर, कातायनी, वाघजाई, तुळजाभवानी … Read more

कागल पंचायत समितीचा ‘एक दिवस घरकुलासाठी’ उपक्रम; ४११२ लाभार्थ्यांना भेटी

कागल, प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर होऊनही बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कागल पंचायत समितीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘एक दिवस घरकुलासाठी 2.0’ या नावाने, प्रशासक तथा गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या संकल्पनेतून, गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आला. या अंतर्गत, तब्बल … Read more

हुपरी गावाच्या बाहेर बिबट्याचे दर्शन झाल्याने गावात खळबळ

हुपरी: हुपरी गावाच्या बाहेरील माळी पेट्रोल पंपाजवळील इंगळी रोड परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही ग्रामस्थांनी स्वतः बिबट्या पाहिल्याचे कबूल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या गावाबाहेरील ओढ्यापासून झेप घेत थेट अंबिकानगरकडील शेताच्या दिशेने गेल्याचे साक्षीदारांनी सांगितले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाला याबाबत कळविण्यात … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न : तज्ञ समितीच्या बैठकीतून पुढचा प्रवास

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न हा केवळ भूभागाशी संबंधित वाद नाही, तर तो थेट सीमा भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. शिक्षण, शासकीय सुविधा, शिष्यवृत्ती ते अनुदान यांसारख्या प्रश्नांमध्ये या भागातील लोकसंख्येला कायमस्वरूपी संघर्ष करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात नुकतीच झालेली तज्ञ समितीची बैठक महत्त्वाची ठरली आहे. नियमित बैठकांचा निर्णय : सातत्याचा दृष्टीकोन समितीच्या बैठकीत … Read more

Portronics Tune जे तुमची गाडी अधिक आधुनिक बनवते

पोर्ट्रॉनिक्स ट्यून हे एक छोटे पण उपयुक्त डिव्हाइस आहे जे तुमची गाडी अधिक आधुनिक बनवते. साधारणपणे बर्‍याच गाड्यांमध्ये Android Auto किंवा Apple CarPlay या सुविधा असतात, पण त्या काम करण्यासाठी फोनला वायरने जोडावे लागते. Portronics Tune च्या मदतीने आता ही गरज संपते, कारण हे वायरलेस पद्धतीने तुमच्या फोनला गाड्याशी जोडते. यात काय मिळते? फायदे कोणासाठी … Read more

कागल पंचायत समिती मध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियान कार्यशाळा संपन्न

कागल (विक्रांत कोरे) : येथील पंचायत समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा बहुउद्देशीय हॉल येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे हे होते. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती व लोकसहभागातून त्या योजना कशा पूर्ण कराव्यात याचे मार्गदर्शन गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी करत, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी या … Read more

आदमापूरचे बाळूमामा मंदीर १३/९ ते १६/९/२०२५ पर्यंत बंद राहणार

मुरगूड ( शशी दरेकर ) – सालाबाद प्रमाणे सद् गुरु श्री. बाळूमामा देवालय आदमापूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथिल शारदीय उत्सव साजरा करणेत येत आहे. त्या अनुषंगाने न्यासाचे मंदीर , भक्तनिवास , अन्नछत्र व परिसराची स्वच्छता करण्याकरिता दि. १३/९ /२०२५ ते १६/९/२०२५ पर्यंत  न्यासाचे भक्तनिवास बंद राहणार आहे . तरी भाविक- भक्तानी याची नोंद घेऊन … Read more

error: Content is protected !!