स्वच्छता हीच सेवा नामदार गोपाळकृष्ण गोखले शाळेची जनजागृती फेरी
कागल : कागल नगर परिषद कागल, संपूर्णअर्थ लाईव्हलीहुड फाउंडेशन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, लक्ष्मी फाउंडेशन यांच्या माध्यमातून कागल शहरात सुरू असणाऱ्या स्वच्छ व स्वयंपूर्ण कागल उपक्रमा अंतर्गत आज शनिवार दी 22 फेब्रुवारी रोजी ना गोपाळकृष्ण गोखले शाळेच्या सहकार्याने कागल शहरातील आझाद चौक, बापूसाहेब महाराज चौक,धनगर गल्ली,शिवाजी महाराज चौक या भागामध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जनजागृती अभियान फेरी … Read more