मुरगूडमध्ये शिवजयंतीचा उत्साह; व्याख्यान, सत्कार आणि सामाजिक उपक्रमांनी रंगला सोहळा

मुरगूड (प्रतिनिधी, शशी दरेकर): मुरगूड (ता. कागल) येथील बाजारपेठ शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळपासूनच शहरात शिवरायांच्या जयघोषाने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. प्रतिमा पूजन आणि श्रद्धांजली सकाळी ठीक १० वाजता उद्योजक विजय सापळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more

कागलमध्ये शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह; ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना अभिवादन

कागल: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कागल शहरात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. प्रमुख सोहळे आणि धार्मिक विधी सकाळपासूनच कागलमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात … Read more

कोजिमाशिचे चेअरमन अविनाश चौगले यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल शिवराज विद्यालय व ज्यूनि. कॉलेजमध्ये कार्यरत असलेले अविनाश महादेव चौगले यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विनविरोध निवड झालेबद्दल मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यानीं त्यांचा शिवराज विद्यालय येथे यथोचित सत्कार करण्यात आला.       यावेळी सत्काराला उत्तर देतानां चौगले म्हणाले … Read more

श्रीमती शांताबाई शिंगारे यांचे निधन

मुरगूड येथील श्रीमती शांताबाई अरुण शिंगारे (वय ७६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात  दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे. न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली येथे सेवेत असलेले प्रविण शिंगारे यांच्या त्या आई होत.

पर्यावरण रक्षणात कागल नगरपरिषदेची सुवर्णभरारी; ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यात द्वितीय, ३ कोटींचे बक्षीस जाहीर

कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, यामध्ये कागल नगरपरिषदेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या देदीप्यमान यशाबद्दल नगरपरिषदेला ३ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.  राज्यातील नागरी स्थानिक संस्थांच्या ‘२५ हजार ते ४० … Read more

सुरूपली येथे पायी चालत जाणाऱ्या महिलेला वाहनाची मागून धडक बसून ठार

मुरगूड (शशी दरेकर) : सुरूपली ता. येथे महाशिवरात्रीचा महाप्रसाद घेवून घरी पायी चालत जाणाऱ्या  महिलेस टाटा मॅजीक गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने महिला ठार झाली . श्रीमती  सुवर्णा बाळासो पाटील वय ५६ रा .सुरुपली असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.       याबाबत मुरगूड पोलीसातून मिळालेली अधिक माहिती अशी सुरूपली … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २४ दिनांक १६-०२-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

कोजिमाशि च्या चेअरमनपदी अविनाश चौगले यांची बिनविरोध निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : सुमारे ६५० कोटी रुपये ठेवी  व दहा हजार शिक्षक सभासदांची अर्थवाहिनी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य अशा  कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मुरगूडच्या शिवराज विद्यालय व ज्यूनि. कॉलेज येथील अविनाश महादेव चौगले यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. … Read more

मेतकेत भाविकांची चारचाकीची काच फोडून २९.७३ लाख किंमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने लंपास

मुरगूड ( शशी दरेकर ) : मेतके (ता.कागल) येथे बाळू मामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची क्रेटा चारचाकी  (नं MH १४ KN ८८१०) गाडीची पाठीमागील काच फोडून अज्ञात चोरटयाने २९, २३, ५०० रु किंमतीच्या ४० तोळे सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांची तसेच ५०,००० रोख रक्कम असलेली पर्स असे २९, ७३, ५०० किंमतीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली … Read more

ज्ञान टेक्नॉलॉजीने सज्ज असलेला शिक्षक व शाळाच विद्यार्थी ज्ञानाची भूक भागवतील -डॉ. गणपती कमळकर

मुरगूड ( शशी दरेकर ) : ज्ञान आणि तना मनाच्या सक्षमते मुळे उद्याची पिढी उज्वल  होईल.स्वतः ज्ञान मिळवण्याचा आनंद अपूर्व असतो.स्वतः पुस्तके डिजिटल मीडिया वापरून शोधलेले ज्ञान शाश्वत राहते.पुढील काळात मुले ज्ञान मिळवण्याचा “शहाणपणा” आत्मसात करण्यासाठी शाळेत येतील.मुले ज्ञान  शोधू लागतील.ज्ञान कौशल्य मिळवण्याच्या पद्धती मार्ग आणि ज्ञाना सह टेक्नॉलॉजीने सज्ज असलेला शिक्षक व शाळा मुलांची … Read more

error: Content is protected !!