आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सौ.आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष के.डी. पाटील सरांनी ज्योत प्रज्वलित करून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करून केली. यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला, ज्यामुळे सगळ्यांना त्यांच्या कार्याची आणि … Read more