मुरगूडच्या लक्ष्मी-नारायण पतसंस्थेने दिपावली पाडव्याला ३ कोटी ४ लाखावर ठेवीचे केले संकलन -किशोर पोतदार
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व दुरवर नावलौकीक मिळवलेली श्री. लक्ष्मी -नारायण नागरी सहकारी पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ३ कोटी ४ लाख ४२ हजार इतक्या ठेवीचे संकलन केलेची माहिती चेअरमन किशोर पोतदार यांनी दिली. यावेळी त्यानीं ठेवीदार, हितचिंतकानीं मोठया प्रमाणात ठेवीच्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल अंतकरणापासून ऋण व्यक्त करत असेच इथून पुढेही … Read more