केडीसीसी बँकेचा व्यवसाय पोहोचला रू. २१,३७१ कोटींवर
बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषदेत माहिती वार्षिक ढोबळ नफा रू. २८७ कोटी, ठेवी रू. १२,३०९ कोटी; चालू आर्थिक वर्षासाठी रू. १५,००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट कोल्हापूर, दि. २: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षातील म्हणजेच दि. ३१ मार्च २०२६ अखेर तब्बल रू. २१,३७१ कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला … Read more