कागल शहराच्या विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी देऊ नये
शेतकऱ्यांची आग्रही मागणी कागल : कागल नगरपरिषदेच्या नवीन प्रस्तावित विकास आराखडाला विरोध दर्शवण्यासाठी एकदिवसीय उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या उपोषणाला कागल शहर परिसरातील आराखडा बाधीत सर्व शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सदर विकास आराखडा रद्द करावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली. कागल नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असून या आराखड्यात अल्पभूधारक … Read more