महात्मा फुले महामंडळाच्या योजनांमुळे रोजगाराच्या संधी: त्वरीत अर्ज करा!
कोल्हापूर : व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींसाठी एक सुवर्णसंधी! महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, कोल्हापूर यांच्या वतीने अनुदान, बीजभांडवल, थेट कर्ज आणि प्रशिक्षण अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत यांनी केले आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठी असलेले उद्दिष्ट … Read more