कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रश्नमंजुषा स्पर्धेत न्या.रानडे विद्यालय प्रथम
विघ्नेश मगदूम, स्नेहल हवलदार, स्वरुप खरोसे, एस.पी.कांबळे, आर. वाय. पाटील यांची उपकरणे प्रथम मुरगूड ( शशी दरेकर ) : पंचायत समिती शिक्षण विभाग कागल व मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड यांच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रश्नमंजुषा स्पर्धेत न्या. रानडे हायस्कूल से. कापशी च्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. उपकरण मांडणीमध्ये सहावी ते आठवी गटात … Read more