पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्य अभिवादन
मुरगूड ( शशी दरेकर ): आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फ कळे संचलित , गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रा. डॉ .नामदेव मोळे यांनी महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक … Read more