मुरगूडच्या “आत्मरूप” गणेश मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्य विविध कार्यक्रम
मुरगूड ( शशी दरेकर ) नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ प्रणित श्री आत्मरूप गणेश मंदिर मुरगूड येथे गणेश जयंती व ३० व्या वर्धापन दिनानिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार दिनांक २१/०१/२०२६ इ.रोजी सकाळी १०:०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन श्री वैभवलक्ष्मी ब्लड सेंटर कोल्हापूर. यावेळी प्रत्येक रक्त रक्तदात्यास मोफत प्रवासी बॅग. व दुपारी ४:०० वाजता हळदी … Read more