मुरगूड येथिल स्वप्नील ननवरे “भारत गौरव सन्मान ” पुरस्काराने सन्मानित
मुरगूड ( शशी दरेकर ): शांताई फाउंडेशन पुणे, हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव ,भीमा व विसावा मायेची सावली वृद्धाश्रम आयोजित ‘रंग श्रावणाचा गौरव ‘ समाजसेवेचा ‘ अंतर्गत भारत गौरव सन्मान सोहळा पुणे २०२५ चा “भारत गौरव सन्मान पुरस्कार” देऊन मुरगूडच्या स्वप्नील ननवरे यानां सन्मानित केले. अवयव दान जनजागृती आणि मदतनीस या कार्यात सात वर्षांत समाजात … Read more