Indian Bank यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३१२ जागा भरती

Indian Bank यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisements

विविध पदांच्या एकूण ३१२ जागा

वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक पदाच्या जागा

Advertisements

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

दिनांक १४ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

शैक्षणिक पात्रता 

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

Advertisements

ऑनलाईन – https://ibpsonline.ibps.in/ibsoapr22/

अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/career/#!

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!