कोल्हापूर: कोल्हापूर येथील प्रसिद्ध हौशी तैलचित्रकार व बांधकाम व्यावसायिक बाळकृष्ण ज्ञानदेव सणगर ( वय 88 रा. नेहरुनगर ) यांचे मंगळवारी निधन झाले.
Advertisements
यश इंजिनिअरिंग कन्सल्टींगचे कुंदन सणगर व कागल येथील डाॅ. शर्मिला मुकुंद सादिगले यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, तीन मुली, नातवंडे असा परीवार आहे.
Advertisements

मुळचे कागल येथील असणारे बाळकृष्ण सणगर यांना विविध पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. 17 रोजी कोल्हापूर येथे आहे.