मुरगूड ता . कागल येथिल श्रीमती अनुबाई ज्ञानदेव सोनुले
(वय ९३ )यांचे निधन झाले.
Advertisements
मुरगूड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा गौराबाई सोनुले यांची सासू तर माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले, माजी नगरसेवक कै. आनंदा सोनुले यांच्या त्या मातोश्री होत.
Advertisements

त्यांच्या पश्चात ४ मुले १ मुलगी सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन बुधवार दिनांक ९/९/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे .