मुरगूड येथिल श्री व्यापारी नागरी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ९ / ८ / २०२६ रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल विश्वसनीय संस्था .. व्यापारी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .०९ ऑगष्ट २०२६रोजी दुपारी ठिक १२ .३० वाजता लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात  बोलविण्यात आली आहे.

Advertisements

       ९ ऑगष्ट रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, व्हा. चेअरमन प्रकाश सणगर व सर्व संचालक मंडळासह कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यानी केले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!