कृष्णात शिवा डेळेकर यांचे निधन

मुरगूड येथील शेतकरी संघाचे माजी कर्मचारी कृष्णात शिवा डेळेकर ( वय वर्षे ७५ ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि . २१ रोजी निधन झाले.

Advertisements

     त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पुतणे, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. २२ रोजी सकाळी ९ वाजता आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!