दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूरचा एलिमेंटरी व इंटरमिजीएट या शासकीय चित्रकला स्पर्धेचा १००% निकाल

दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूरचा एलिमेंटरी व इंटरमिजीएट या शासकीय चित्रकला स्पर्धेचा १००% निकाल लागला आहे. या प्रशालेतून एलिमेंटरीसाठी २५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये ‘ब’ श्रेणीत दहा व ‘क’ श्रेणीत पंधरा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.तसेच इंटरमिजीएटसाठी २६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २ ‘अ’ श्रेणीत,१२ ‘ब’ श्रेणीत तर ‘क’ श्रेणीत १२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

Advertisements


         या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम व मुख्याध्यापक श्री.व्ही.जी.पोवार यांची प्रेरणा व सौ.राजश्री इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!