निधन वार्ता – शंकर हरी अर्जुने 28/12/2025 by G1 G2 मुरगूड येथील शंकर हरी अर्जुने (वय ९७ ) यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात सून, नातू ,नातसून असा परिवार आहे. उत्तरकार्य सोमवार दिनांक ०५/०१/२०२५ रोजी मुरगूड येथे आहे.Advertisements AD1