मुरगूड :
येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी मधुकर ईश्वरा येरुडकर (वय ७४ ) यांचे नुकतेच अकस्मिक निधन झाले.
Advertisements
त्यांच्यामागे पत्नी ‘एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.
Advertisements

AD1