पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर कायदेशीर संचालक पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
संचालक (कायदेशीर) पदाच्या जागा
शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा/अनुभव –
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल.
विधी निदेशक पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवारास संबंधित पदाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे परिपूर्ण ज्ञान असेल आणि तो संबंधित कायदयाचे
प्रशिक्षण देण्यास सक्षम असेल.
उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
शासन निर्णय, गृहविभाग, एसपीपी-२००९/९२२/प्र.क्र.१०९/पोल-१०, दि.१८.६.२००९ नुसार विधी निदेशक
पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीचे वेळी ६० वर्षापेक्षा जास्त नसेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि विशेष पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई, पिनकोड- 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिकृत वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/
https://drive.google.com/file/d/1oASxHy3RcxSYxU_ZSZ19coDK0_cFkFh1/view