गणपती बाप्पा मोरया! च्या गजरात लालपरीची भक्तीवारी

मुरगुड पंचक्रोशीतील भाविक थेट गणपतीपुळ्याकडे रवाना! मुरगुड ( शशी दरेकर ) : नवीन वर्षाची पहिली पहाट भक्ती आणि श्रद्धेच्या तेजाने उजळून निघाली… ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात मुरगुड पंचक्रोशीतील शेकडो भाविक एस टी च्या लालपरीतून थेट श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी रवाना झाले. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाविकांसाठी थेट … Read more

Advertisements

अंगारकी संकष्टीचा मंगल प्रवास गारगोटी व मुरगुडातून तब्बल १० बसेस थेट गणपतीपुळ्याला

अंगारकी संकष्टीला प्रवाशानां थेट प्रवासाची सोय मुरगुड (शशी दरेकर) : नवीन वर्षाची सुरुवात गणरायाच्या चरणस्पर्शाने व्हावी म्हणुन मुरगुड व गारगोटी पंचक्रोशीतील हजारो भाविक एसटीच्या लालपरीने थेट गणपतीपुळे येथे जात आहेत. त्यासाठी मुरगुड येथून ७ तर गारगोटी येथून ३ एसटी बसेस आरक्षित झाल्या आहेत.       नवीन वर्षाची सुरुवात भक्तिभावाने आणि सुखकर प्रवासाने व्हावी यासाठी एसटी महामंडळाने … Read more

मुरगूड – कोल्हापूर मार्गावर आता नव्या बसेस धावणार

नवीन बसच्या पूजनानंतर कोल्हापूरकडे बस मार्गस्थ मुरगूड ( शशी दरेकर ) : नुकत्याच गारगोटी आगाराला २० नव्या कोऱ्या बसेस प्राप्त झाल्या आहेत . त्यापैकी मुरगूड – कोल्हापूर साठी दोन नवीन बसेस शनिवार १५ जुलै पासून सुरु करण्यात आल्या. मा. श्री. बळीराम सातवेकर यांच्या शुभहस्ते या नवीन बसचे पुष्पहार घालून पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला. चालक … Read more

error: Content is protected !!