बातमी

मुरगूडात ५ मार्च रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन

मोठया बक्षिसांच्यामुळे शर्यतशौकिनामध्ये उत्सुकता मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवासानिमित्य भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन गौरव समिती व राणा प्रताप क्रिडा मंडळाच्या वतीने रविवार ५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजकानीं पत्रकार परिषदेत दिली. या जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे प्रथम क्र […]