मुरगूडची गोकुळ अष्टमी – चार पिढ्यांची परंपरा कृष्ण भक्तीचाअखंड वहातोय झरा
मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड तालुका कागल येथे विश्वनाथराव पाटील घराण्याची श्रीकृष्ण जन्माष्टमीची चार पिढ्यांची परंपरा अव्याहत सुरू आहे. काळाच्या ओघात अनेक घडामोडी झाल्या असल्या तरी श्रीकृष्ण भक्तीचा हा झरा अखंड पणे सुरू आहे. स्व.विश्वनाथराव पाटील हे स्वतः जसे कृष्ण भक्त होते तसे पंढरीच्या वारकरी संप्रदायाचे आधारवड सुद्धा होते.आद्य पूजेचा मान असणाऱ्या … Read more